
आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकून बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेतला भारताचा तिसरा आणि अंतिम सामना आज रात्री ७ वाजता नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर होणार.त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचं दोन्ही संघांचे उद्दिष्ट आहे.आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ५ टी-२० मालिकांमध्ये भारतानं केवळ एक मालिका जिंकली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत