महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची धाड

मुंबईतल्या जोगेश्वरी इथल्या घरासह एकूण ७ ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडी अर्थात सक्तवसुली संचनालयानं धाड टाकली. जोगेश्वरी परिसरातल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडी ही चौकशी करते आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत