
कार्यालयीन गुप्तता कायद्यांतर्गत पाकिस्तानच्या सर्वोच्य न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर विशेष न्यायालयाने हा आदेश जारी केला. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने आज माजी प्रधानमंत्री तसंच तहेरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना तुरुंगवासातून जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. मात्र १९० दशलक्ष पाउंड इतक्या रकमेच्या तोशखाना घोटाळ्या प्रकरणीही अटकेत असल्याने इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचे सूत्रांनी म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत