भारतमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिकसंपादकीय
अंगणवाडी सेविकांनी संप मागे घेण्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे आवाहन…

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्यांच्या मानधनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे असेही त्या म्हणाल्या. अंगणवाडी सेविकांनी संप तात्काळ मागे घ्यावा,असं आवाहन महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काल धाराशीव इथे केले.
त्यांनी राज्यातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ कामावर रुजू व्हावं, पेन्शन आणि इतर प्रश्नांबाबत केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक आहे.असं ही त्या म्हणाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत