महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती…

उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक तसंच अन्य ठिकाणी सुरू असलेल्या निवडणुकांच्या नियोजनात व्यस्त असल्यानं पुण्याच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम आखणं सध्या तरी शक्य नसल्याचा युक्तिवाद आयोगाने केला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत