संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पुनरागमन केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अफगाणिस्तानात होणाऱ्या ३ टिट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.मध्यमगती गोलंदाज म्हणून अर्शदिप सिंग,अवेश खान आणि मुकेश कुमार यांना संधी देण्यात आली आहे.जितेश शर्मा आणि संजू सॅम्पसन हे या दौऱ्यात यष्टीरक्षक असतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत