
भारतीय नौदलाने आयएनएस चेन्नई ही युद्धनौका आणि एक हेलिकॉप्टर तातडीने जहाजाच्या दिशेने रवाना केले आणि समुद्री चाच्यांना अपहृत जहाज सोडण्याचा इशारा दिला. भारतीय नौदलानं सोमालियाजवळ संकटग्रस्त झालेल्या एम व्ही लीला नॉरफोक या जहाजाला वेळीच मदत पाठवून १५ भारतीय कर्मचाऱ्यांसह एकूण २१ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. या मालवाहू जहाजाचं अपहरण झाल्याचा संशय होता. नौदलाच्या प्रशिक्षित कमांडोजनी आवश्यक कारवाई करून जहाजावर अपहरणकर्ते नसल्याची खात्री केली आणि कर्मचाऱ्यांची सुटका केली. सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांनी भारतीय नौदलाचे मनापासून आभार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत