मुख्य पान

ढाका इथे अज्ञात हल्लेखोरांनी बेनापोल एक्स्प्रेसला आग लावल्याने ४ जण ठार

अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ढाका इथे काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बेनापोल एक्स्प्रेसला आग लावल्याने ४ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!