विजयासाठी १४२ धावा करताना शेफाली वर्मानं नाबाद ६४ आणि स्मृती मंधानानं चोपन्न धावा केल्या. नवी मुंबईत काल झालेल्या २० षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय मिळवला. त्याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं सर्वबाद १४१ धावा केल्या. पाहुण्यांचे चार गडी बाद करणारी तितास साधू सामनावीर ठरली. दुसरा सामना उद्या होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत