पृथ्वी आणि आसपासच्या वातावरणाचा दीर्घकाळासाठी अभ्यास करण्याचं याद्वारे नियोजन आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ४ हजार ७९७ कोटी रुपयांची पृथ्वी विज्ञान योजना राबवायला आज मंजुरी दिली. वातावरण बदल, सागरी संशोधन, ध्रुवीय संशोधन, भूकंप आणि भूगर्भशास्त्र, तसंच संशोधन-शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात याद्वारे कार्य केले जाणार.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत