
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना सध्या वानखेडे मैदानावर सुरू. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या १९ षटकात बिनबाद ११४ धावा झाल्या होत्या. या मालिकेतले २ सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने आधीच मालिका जिंकली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत