मुख्यपानसंपादकीय

पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं पेट्रोलियम कंपन्यांचे आवाहन…

पेट्रोल, डिझेल, गॅस अत्यावश्यक वस्तू कायद्यात येत असल्यानं पेट्रोल-डिझेल, गॅसचा पुरवठा आणि वितरणात अडथळा येणार नाही यासाठी पेट्रोलियम कंपन्यांना सहकार्य करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना काल दिले. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन पेट्रोलियम कंपन्यांनी केले. पेट्रोल-डिझेल पुरवठादारांच्या वाहनांमधून ६०-७० टक्के इंधनाची वाहतूक होते. हे टँकर चालक संपात सहभागी झालेले नाहीत. इतर टँकरचालकांकडून काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळं १-२ ठिकाणं वगळता राज्यात इतरत्र पेट्रोल-डिझेल पुरवठ्याची परिस्थिती नियमित झाल्याची माहिती पेट्रोलियम कंपन्यांचे राज्य समन्वयक संतोष निवेकर यांनी आकाशवाणीला दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!