‘विधि विधान इंटर्नशिप’मुळे विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान मिळणार- देवेंद्र फडणवीस
उपक्रमाच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास विधी आणि न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.या उपक्रमाचं काल दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करताना फडणवीस बोलत होते. महाविद्यालयात कायदा शिकताना केवळ कायद्याची भूमिका समजते. मात्र,कायदा कसा तयार होतो,त्यामागचं तत्व काय,त्यामागे काम करणारी यंत्रणा कोणती याच्या माहितीसोबतच प्रत्यक्ष कायदा तयार करण्याचा अनुभव, कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विधी विधान आंतरवासिता ज्ञान समृद्ध करणारी ही प्रक्रिया समजून घेणारा अविस्मरणीय अनुभव कायद्याचा अर्थ लावताना विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे.त्यामुळे सहभागी झालेल्या आंतरवासिता विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसंच या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसे सामावून घेता येईल याचाही विभागाने विचार करावा,अशी सूचना फडणवीस यांनी केली. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे असे त्यांनी सांगितले. याचा त्यांच्या करिअरसाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग व्हावा यासाठी हा सहा आठवड्यांचा आंतरवासिता उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी आणि न्याय विभागाच्या विधी विधान शाखेबाबत माहिती व्हावी तसंच त्यांना प्रत्यक्ष अनुभव यावा,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत