आरोग्यविषयकमहाराष्ट्रमुख्यपान
गेल्या २४ तासात ३८ रुग्ण कोरोनामुक्त, तर नवीन १७२ रुग्णांची वाढ

कोविड संसर्ग झालेले १७२ नवीन रुग्ण आढळले असून त्यातले सर्वाधिक ४० रुग्ण ठाणे शहरात आढळले. राज्यात गेल्या २४ तासात ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३२ तर नवी मुंबईत २४ रुग्ण आढळले. राज्यात सध्या ६१३ रुग्ण उपचाराधीन असून जे एन वन प्रकारच्या रुग्णांची संख्या १० वर स्थिर असल्याचं राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या पत्रकात म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत