
ते आज डंडीगल इथल्या वायुदलाच्या संयुक्त कॅडेट परेडच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी परंपरा आणि नवता यातलं संतुलन आवश्यक असल्याचंही ते यावेळी म्हणाले. सशस्त्रदलाच्या परंपरांचं पालन करत असतांनाचं राष्ट्र दलाने आधुनिकीकरण स्विकारलं पाहिजे यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भर दिला आहे. यावेळी वायुदलाचे एअर चिफ मार्शल वी. आर. चौधरीही उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी राष्ट्रपती कमिशन प्रदान करण्यात आलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत