डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला श्रध्देपोटी आपण लाखो रुपयांचे हार अर्पण करतो पण……खरंच एवढे हार अर्पण करण्याची आवश्यकता आहे का?

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतःचा उदो उदो व स्तुती मान्य नव्हती त्यांचे म्हणणे होतें माझा विचार आत्मसात करून स्वतःचा, कुटुंबाचा,समाजाचा, देशाचा उद्धार करा हेच मला अभिवादन ठरेलम्हणून त्यांच्या संदेशाला अनुसरून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाअभिवादन करतांना वही/पेन अर्पण करावी हेच बाबासाहेबाना अभिवादन ठरेल यातूनच याचा गरीब विद्यार्थ्यांसाठी लाभ देता येईल आपण सूज्ञ विचारी आहात याचा जरूर विचार करावा.
सदरचे अमुल्य दान प्रबुद्ध कर्मचारी सामाजिक संस्था दापोली(रजिस्टर)यांचे भोजनदान कक्षात जमा करावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत