निवडणूक रणसंग्राम 2024
-
महाराष्ट्रातील मतदारांनी बोध घ्यावा…!
महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीतील कळीचे आणि दखलपात्र मुद्दे असे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, काका पुतण्याची लबाडी सांगतोय तर पुतण्या…
Read More » -
बाबा तुमच्या रथाचे घोडे चुकार झाले
बाबा तुमच्या रथाचे घोडे चुकार झालेते कसले सूर्याचे वारसदार, जे काजव्यांची शिकार झाले,त्यागून तुमच्या शिलाची श्रीमंती, मेंदु त्यांचे एकदम भिकार…
Read More » -
ह्या निवडणुकीत देखील पोलीस आणि शासकीय कर्मचारी मतदान वंचित ठेवणार का ?
राजेंद्र पातोडेमागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक शासकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी ह्यांना मतदान करता आले नव्हते.प्रत्यक्ष जिल्हाधिकारी ह्यांना तक्रार करून…
Read More » -
रोहिंग्या मुसलमान म्हणजे काय? एक काल्पनिक ता की वास्तव ,,,,?
••••••••••••••••••••••••••••••••••••ऍड अविनाश टी काले , अकलूज9960178213••••••••••••••••••••••••••••••••••••देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी नुकतेच मुंबई मध्ये रोहींग्या आणि बांगला देशी मुसलमान यांना…
Read More » -
राजकीय गौसे — अनंत दा. राऊत
राजकीय गौसे कुत्र्यासारखंहुंगत राहतात इथं तिथंकुणी एखादा चविष्ट असामांसाचा तुकडा खायला टाकतं का म्हणून फार मोठ्या निष्ठेने चाटून पाहतातवेगवेगळ्या पक्ष…
Read More » -
सर्वोच्च खंडपिठाने दिलेल्या निर्णया नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील मुलभुत तत्व बदलू शकत नाहीत :- मा ना नितीन गडकरी
नळदुर्ग येथे भाजप महायुतीची जाहीर सभा घेण्यात आली सभेला प्रचंड प्रतिसाद नळदुर्गदादासाहेब बनसोडे राष्ट्राची एकता आणि एकात्मता जोपासण्यासाठी किंवा लोकशाही…
Read More » -
नको पैसा, नको दारू, नको मटण दाबू संविधान, लोकशाही रक्षण व विकास करणाऱ्याचे बटण –
प्रा. देविदास इंगळे भारतीय संविधानाने आपणास जगातील सर्वात मोठी लोकशाही दिली यासाठी की भिकारी सुद्धा राजा होईल परंतु आपण त्याऐवजी…
Read More » -
राजनीतिक अज्ञानता और प्रिंट मीडिया के दुषप्रचार
जब भारतीय राजनीती के पटल पर भाजपा का उदय भी नहीं हूवां था तब हर चुनाव मे काँग्रेस ओर RPI…
Read More » -
वक्फ बोर्डाचा बागुलबुवा प्रचार आणि वास्तव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढवायला आणि साडेसात वर्षात आपल्या कामगिरीचे काय दिवे लावलेत याबद्दल सांगायला काहीही नसल्याने नेहमीच…
Read More » -
बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी बाबत आक्षेपहार्य पोस्ट टाकणाऱ्या पेज वर दोन दिवसांत गुन्हे दाखल करून कार्यवाही न केल्यास अकोला जिल्हा जाम करण्याचा वंचित युवा आघाडी चा इशारा
अकोला दि. 12बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी बाबत आक्षेपहार्य पोस्ट टाकणाऱ्या पेज वर तातडीने गुन्हे दाखल करून कार्यवाही न…
Read More »