निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मी फक्त मतदार आहे, नमोरूग्ण नाही.

समाज माध्यमातून साभार

🫵10 वर्षात काय झाले

1)ना शिवस्मारक तयार झाले
2) ना शाह जेलमध्ये गेला
3) ना विश्वगुरु झालो
4) ना 15 लाख मिळाले
5) ना काळे धन परत आले
6) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले
7) ना रोजगार मिळाले
8) ना गंगा स्वच्छ झाली
9) ना स्त्रियांवर अत्याचार थांबले
10) ना स्मार्ट सिटी झाल्या
11) ना बुलेट ट्रेन धावली
12) ना दहशतवाद थांबला
13) ना महागाई कमी झाली
14) ना पेट्रोल स्वस्त झालं
15) ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला‌
16) ना शेकर्याची सरसगड कर्ज माफी झाली
17) ना काश्मिरी पंडित घरी परतले
18) ना स्टार्टअप इंडिया झाला
19) ना मेक इन इंडिया झाला
20) ना स्किल इंडिया झाला
21) ना डिजिटल इंडिया झाला
22) ना अच्छे दिन आले
23) ना चीन घाबरला
24) ना डॉलर घसरला
25) ना मराठा आरक्षण मिळाले
26)ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले
27) ना सावित्रीआई फुले यांनी श्रियाना शिक्षणासाठी पहिली शाळा भिडेवाड्यात सूरू केली होती ना राष्ट्रीय स्मारक झाले
१८-२०-२४ तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं?

खरंच विचार करायला लावणारा मेसेज
अच्छे दिन वाले सरकारचे 10 वर्षातील कामे
▪आधार कार्ड बनवा.
▪आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
▪आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
▪आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
▪एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
▪जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
▪नोटा बदलून घ्या.
▪बदलेल्या नोटांचा हिशोब द्या.
▪गैस सब्सिडी सरेंडर करा.
▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
▪बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
▪बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब द्या .बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
▪सामान(Goods) वर टॅक्स भरा
▪सर्विस वर टॅक्स भरा
▪कफन वर टैक्स भरा.
▪सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
▪आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
▪जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
▪पेट्रोल/डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ पण दुधाचे भाव बिसलरी पाण्यापेक्षा कमी.
▪कुठेही काहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात.
▪आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले..
▪भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
▪६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला माहीत नाही का?”
😌 खरे भारतीय नागरीक असाल तर विचार करा.🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!