विदर्भ
-
१६-१७ मार्च ला विदर्भात पावसाची शक्यता.
गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हवामानात होणारे चढ-उतार पाहता राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली…
Read More » -
अखेर जी.एन.साईबाबा आणि सहकाऱ्यांना न्याय. कोणतेही पुरावे नसताना इतका काळ अटक केल्या बद्दल न्यायालयाचे कडक शब्दात ताशेरे.
नक्षलवाद्यांशी कथित संबंधांच्या आरोपांखाली अटक झालेले प्राध्यापक जी.एन.साईबाबा आणि इतर पाच जणांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं निर्दोष मुक्तता…
Read More » -
ईव्हीएम मशीन लोकशाही साठी घातक – जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांचा “ईंडीया अगेंस्ट ईव्हीएम” च्या आंदोलनाला जाहीर पाठींबा.
नागपूर (प्रतिनिधी) दि. ईव्हीएम मशीन बद्दल वर्ष२०१४साली एक मोठे अधिकारी आले होते। त्यांनी मला ईव्हीएम मशीन मध्दे मोठा घोळ असुन…
Read More » -
सांगा कुठले स्वातंत्र्य भोगतो आहोत आपण…? अनिता देशमुख सरदार
खळगी भरते आज खोट्या राजकारणांचीकर्जाच्या ढिगार्याखाली मरतो आहे शेतकरीघेईल कोण दाद मरणासन्न अवस्थेचीनवयुकांच्या पदव्या मागतात रोज माधूकरीसांगा कुठले स्वातंत्र्य भोगतो…
Read More » -
प्रा. जी. एन. साईबाबा प्रकरणी आज निकाल अपेक्षित
नागपूर : संपूर्ण देशांचे लक्ष असलेल्या महत्वाच्या प्रकरणात आज निकाल येणार आहे. नक्षलवाद्यांशी संबंध त्याचा व त्यांच्यासाठी काम केल्याचा आरोप…
Read More » -
वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा आयोजित युवा महोत्सव २०२४
दि. ५ मार्च. मंगळवारठिकाण :- वेदांत हॉल शिवणी विमान तळा समोर अकोला. अकोला जिल्ह्यातीलयुवक – युवतींसाठी एकदिवसीय जल्लोष आणि अभिव्यक्तीचा‘युवा…
Read More » -
इंडिया अगेंस्ट ईवीएम
आज से धरणा की शुरूअनिश्चित धरना आंदोलन शुरुवात दि. आज 1 March दोपहर १ बजे से संविधान चौक, नागपुर. समय…
Read More » -
फसवणूक आणि आत्महत्या प्रकरणात उरळ पोलिसांचा आरोपींना अभय, आरोपी सोडून मुलगा गमवलेल्या कुटुंबाला दिला जातो त्रास ! – वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभी.
शेती व्यवहारात जवळ जवळ ३६ लाख रुपयांनी फसवणूक झालेल्या संतोष बोरकर यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे.ह्या प्रकरणात…
Read More » -
बुद्ध विहार हे केवळ पुजे साठी नसून चळवळीचे केंद्र व्हावे : आयु. अनिल वैद्य -निवृत्त न्यायाधीश
प्रतिनिधी वर्धा : वर्धा जिल्ह्यातील गाडेगाव येथील नालंदा विहारात बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. याकार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायाधीश अनिल…
Read More » -
भारतीय संविधान श्वासोच्छवास
हंसराज कांबळे ✍️8626021520नागपूर. दि. 26 फरवारी 24. *आपल्या भूकेकंगाल लोकांनी भाविकतेच्या गुंत्यात अडकवून घेऊ नये, भक्तीभाव ही विवेक शक्तीस लुळी…
Read More »