महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविदर्भ

वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा आयोजित युवा महोत्सव २०२४


दि. ५ मार्च. मंगळवार
ठिकाण :- वेदांत हॉल शिवणी विमान तळा समोर अकोला.

अकोला जिल्ह्यातील
युवक – युवतींसाठी एकदिवसीय जल्लोष आणि अभिव्यक्तीचा
‘युवा महोत्सव’


प्रमुख मार्गदर्शक:-*
मा. श्रध्देय ऍड बाळासाहेब आंबेडकर,

प्रमुख पाहुण्या:-
मा.प्रा. अंजलीताई आंबेडकर,

प्रमुख आकर्षण:-
मा.युवा नेते सुजातदादा आंबेडकर.


हा महोत्सव
विविध सामाजिक कार्यक्रम,
नेतृत्व विकसन
आणि
भविष्याचा वेध घेणारा
अभिनव युवा महोत्सव आहे.


येताय ना मग ..?

युवा महोत्सवात
युवक – युवती यांनी
उपस्थित रहावे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!