नागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

प्रा. जी. एन. साईबाबा प्रकरणी आज निकाल अपेक्षित

नागपूर : संपूर्ण देशांचे लक्ष असलेल्या महत्वाच्या प्रकरणात आज निकाल येणार आहे. नक्षलवाद्यांशी संबंध त्याचा व त्यांच्यासाठी काम केल्याचा आरोप ठेवत गडचिरोली सत्र न्यायालयाने प्रा. साईबाबा व त्यांच्या चार सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले प्राध्यापक जी. एन. साईबाबा व त्यांच्या चार सहकाऱ्यां बद्दल च्या खटल्याचा निर्णय आज नागपूर खंडपीठातुन येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!