धुळ्यात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसमोर निवेदनाद्वारे भावना व्यक्त केल्या. प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद, लाटणे मोर्चा काढून ठिय्या दिला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा शालिनी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सचिव शिलाबाई पाटील, उपाध्यक्षा सुनिता पाटील, सुषमा सोनवणे, संघटक भानुदास पाटील, जळगाव जिल्हाध्यक्षा सुषमाताई चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत