महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान
आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधीच्या घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं असून त्यांना ५ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसंच साडेबारा लाख रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयानं रद्द केली आहे.सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत