आरोग्यविषयकमुख्यपान
देशात क्षयरोगावरच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती केंद्र सरकारचं स्पष्टीकरण.

क्षयरोगावरच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आणि दिशाभूल करणारी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. ६ महिन्याहून जास्त काळासाठी पुरेल एवढे औषध साठा सध्या उपलब्ध असून अगदी क्वचित राज्यसरकारांना मर्यादित काळासाठी औषधं खरेदी करण्याची विनंती केली जाते असं मंत्रालयाने स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत