
ह्या आहेत तेलंगणाच्या नवनियुक्त कॅबिनेट मंत्री दनासरी सिथक्का. त्या म्हणतात कि लहान असताना मी कधीच विचार केला नव्हता की, नक्षलवादी बनेन. नक्षलवादी असताना कधीच विचार केला नव्हता की, वकील बनेन. वकील असताना कधीच विचार केला नव्हता की, आमदार बनेन. आमदार असताना कधीच विचार केला नव्हता की, पीएचडी पूर्ण करेन. अन् आता मंत्रिपदाची शपथ घेतली…
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली हीच ती स्त्री ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल पास करत नाहीत म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता
ही किमया आहे केवळ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्री ची.
नक्षलवादी ते कॅबिनेट मंत्री होणाऱ्या या ताईला सलाम…..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत