मुख्यपानशैक्षणिक

सामान्य ज्ञान प्रश्न

  • कोळी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? – महाराष्ट्र
  • पानीपतची दुसरी लढाई कोणी जिंकली? – अकबर
  • कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतो? – कलम-123
  • स्कीन कैंसर कशामुळे होतो? – ऑम्ल वर्षा
  • स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला? – रेने लेनेक
  • सर्वात मोठा फाइलम कोणता? – आर्थोपोडा
  • व्हिटामीन ‘इ’ चे रासायनिक नाव काय आहे? – टेकोफेरॉल
  • महाराष्ट्र व आंध्रप्रदेश सीमेवर बांधलेले ‘कालेश्वरम’ धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? – गोदावरी नदी
  • देशातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी कोणत्या राज्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबविला जाणार आहे? – महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, नागालँड, कर्नाटक
  • ‘क्युरोसिटी मार्स रोवर’ ने मंगळ ग्रहावर मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस असल्याचे स्पष्ट केले. हा कोणत्या देशाने पाठविला होता? – अमेरिका
  • रत्नाची भूमी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखतात? – मणिपूर
  • देशातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय कोठे आहे? – झुलॉजिकल गार्डन (पं. बंगाल)
  • गौतमबुद्ध अभयारण्य गया कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? – वाघ
  • देशात वाघांसाठी आरक्षित व्याघ्र प्रकल्प 54 क्षेत्रापैकी महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? – सहा
  • भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? – उन्हाळा
  • ‘भीमाशंकर’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे
  • वाहणाऱ्या विविध वाऱ्यांच्या निर्मितीचे कारण काय आहे? – वायुभारातील फरक
  • भारतात एकूण सिंचित क्षेत्रांपैकी किती टक्के क्षेत्र कालव्याद्वारे सिंचित होते? – 42 टक्के
  • युरोप खंडातील कोणता देश दुग्ध उत्पादनात प्रगतशील आहे? – डेन्मार्क
  • जगातील खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणता देश करतो? – संयुक्त राज्य अमेरिका
  • नर्मदा नदीच्या दक्षिण भागातील पठारास काय म्हणतात? — दख्खनचे पठार
  • भारतातील उत्तर-पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? – जयपूर
  • महाराष्ट्रातील कोणती पर्वतश्रेणी फक्त राज्यातच विस्तारित आहे? – अजिंठा पर्वतश्रेणी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!