महाराष्ट्रमुख्यपान
जलमापक बसविणे झाले सक्तीचे; पुणे महापालिकेचा निर्णय.

जलमापक बसविण्यास विरोध करणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता जलमापक बसविण्यास विरोध करणे नागरिक, गृहनिर्माण सोसायट्यांना महागात पडणार आहे.
शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, पाणी वितरणातील त्रुटी दूर व्हाव्यात, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. या योजनेची कामे तीन टप्प्यांत सुरू असून, आतापर्यंत एक लाख ३४ हजार ५८० जलमापक बसविण्यात आले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत