
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह चार जवान शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक वाईट बातमी समोर आली आहे. दरम्यान, राजौरीमध्ये भीषण गोळीबार सुरू असून लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना घेरले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत