महाराष्ट्रमुख्यपान
येत्या ४ डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन

येत्या ४ डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालेल. या १९ दिवसांच्या अधिवेशन काळात एकूण १५ बैठका होणार आहेत. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत