प.महाराष्ट्रमुख्यपान
३० ऑक्टोबरपर्यंत म्हाडासाठी अर्ज करण्याकरता मुदतवाढ.

येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली इथल्या विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५ हजार ८६३ सदनिकांच्या विक्रीकरता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे इथल्या कार्यालयात २४ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत