
२१ ऑक्टोबर रोजी मुंबईत “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” या ग्रंथाचा वर्ष सोहळा आयोजित केला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स द्वारे बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेतील अमेरिका आणि लंडन येथील कालावधी, त्यांचे कार्य यांवर एक सादरीकरण सादर केले जाणार आहे. तर कोलंबिया विद्यापीठा मार्फत आंबेडकराचे कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्य आणि जडणघडणीची प्रक्रिया सादरीकरण करुन आंदराजली अर्पण केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी मान्यवर वक्ते मा. शरद पवार, एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह मा. कुमार केतकर, मा. सुप्रिया सुळे आणि इतर वक्ते बाबासाहेबांच्या आर्थिक योगदानाच्या प्रवासाचा मागोवा घेतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत