जातीयवादा विरोधात कायदा करा, फुले शाहू आंबेडकर विचार कृती संघटनेची मागणी.

कोल्हापूर, दि. 9 – देशातील दलित मागासवर्गीय अन्य अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार कृती संघटनेने वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.दरम्यान बिंदू चौकात निदर्शने केली. जातीयवादी विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा अशी मागणी करीत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले यांनी निवेदनात म्हटले आहे कि देशात दलित बौद्ध आदिवासी ओबीसी व भटक्या विमुक्त जमाती असे बहुसंख्य समूह आहेत सामाजिक विषमतेतून अन्यत्याचारावर वाढत आहेत ही बाब मानव तेला काळीमा फासणारी बाब आहे त्याचा कृती समितीतर्फे निषेध करीत आहोत राज्यात २०१८ ते आज अखेर १६०००१६३ कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. दुर्बल घटकातील लोक पीडित व बंदीत आहेत त्यापैकी १६ हजार गुन्हे अजूनही प्रलंबित आहेत दुर्बल घटकातील ६३२ व्यक्तीचे खून झाले आहेत यातील पीडित त्यांना अन्यग्रस्ताचे पुनर्वसन झालेले नाही आर्थिक साहित्य मिळालेली नाही पुरोगामी राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे थोड्या फरकाने व देशाच्या अन्य प्रांतात ही दुर्बल घटकातील व्यक्तींना मारहाण करणे मंदिरात प्रवेश नाकारणे यासह मानवी पद्धतीने छळ के ल्याच्या घटना घडल्या आहेत यावर जातीभेद हा राष्ट्राचा शत्रू बनलेला आहे त्यामुळे जातिवाद यांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा अशी मागणी आहे. समितीचे अध्यक्ष अर. बी. कोसंबी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत