आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानशेतीविषयक

शेतकऱ्यांना आता 6 टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार

पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारने बदल केल्याने शेतक-यांचा हिरमोड झालाय… 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शेतक-यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजदराची योजना सुरू केली होती…मात्र, शासनाने अचानक या योजनेत आता बदल केल्याने शेतकरी हवालदिल झालेयत…बदललेल्या निर्णयामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आता 6 टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार आहे…ही 6 टक्के रक्कम शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून देणार असल्याचं नव्या परिपत्रकात सांगण्यात आलंय…मात्र, सूट द्यायचीच आहे तर मग सुरुवातीला पैसे शेतक-यांकडून घेता तरी कशाला…? शासन खरंच हे पैसे देणार आहे का…? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेयत…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!