मुख्यपान

२ ऑक्टोबर आजचा दिनविशेष.

२ ऑक्टोबर १९२७

बहिष्कृत विद्यार्थ्यांचे चतुर्थ वार्षिक सामाजिक सम्मेलन डी. सी. मिशनचा अहिल्याश्रम हॉल, पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने पार पडला.

२ ऑक्टोबर १९३०

गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना होण्यापूर्वी अस्पृश्य वर्गाच्या वतीने दामोदर हॉल परळ येथे डॉ. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र व थैली अर्पण करण्यात आली.

२ ऑक्टोबर १९५

कुमारी शांताबाई दाणी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय दलित महिलांची सभा नागपूर येथे संपन्न झाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!