दिल्लीतल्या JNU च्या भिंतींवर ‘भगवा जलेगा’, ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इमारतींच्या भिंतीवरील घोषणांमुळे विद्यापीठासह दिल्लीतलं वातावरण तापलं आहे. विद्यापीठातील इमारतीच्या भिंतीवर ‘भगवा जलेगा’ आणि ‘फ्री काश्मीर’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.विद्यापीठातील इमारतींच्या भिंतीवरील घोषणांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घोषणांवरून सोशल मीडियावरही वाद सुरू झाले आहेत.
दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा हे विद्यापीठ चर्चेत आलं आहे. कारण घोषणा लिहिलेल्या भिंतींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, याप्रकरणी विद्यापीठाकडून अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.
अशा प्रकारच्या वादांमुळे जेएनयू याआधीही चर्चेत आलं आहे. यावेळी विद्यापीठातील इमारतींच्या भिंतीवरील घोषणांमुळे वाद निर्माण झाला आहे. कारण विद्यापीठातील इमारतींच्या भिंतीवर ‘भगवा जलेगा’ आणि ‘फ्री काश्मीर’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या घोषणांमुळे विद्यापीठातील वातावरण तापलं होतं. अशातच या घोषणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत