नोकरीविषयकभारतमहाराष्ट्रमुख्यपान

भारतीय रेल्वेत नोकरीची संधी

👉 असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी भरती

स्वराज्य डिजिटल मॅगझिन swarajya24.com

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

💁‍♀️ वयाची अट:

  • 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

💸 Fee:

  • General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

📆 महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025

🔖 जाहिरात (PDF): rb.gy/m26r55

🔖

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!