देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

मग आमचे शत्रू मुस्लिम कसे ?…

समाज माध्यमातून साभार

१. वर्ण व्यवस्थेची निर्मिती ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?
.
२. जाती व्यवस्थेची निर्मिती ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?

३. जाती जाती मधील उच्च नीचतेची निर्मिती ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?

४. संत नामदेव महाराजांना औंढा नागनाथाच्या मंदिरातून हाकलून देणारे मुस्लिम होते का ब्राह्मण ?

५. संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवनारे ब्राम्हण होते कि मुसलमान ?

६. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध ब्राह्मणांनी केला कि मुसलमानांनी ?

७. छत्रपती शिवाजी महाराजांची विषपाजून हत्या ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?

८. छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी ब्राह्मण होता कि मुसलमान ?

९. जेम्स लेन करवी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे पुण्यातील ब्राह्मण होते कि मुसलमान ?

१०. छत्रपती संभाजी महाराजांना विरोध ब्राह्मणांनी केला कि मुसलमानांनी ?

११. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे ब्राह्मण होते कि मुसलमान ?

१२. क्रांतिवीर उमाजी नाईकांची हत्या ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?

१३. शाहू महाराजांना विरोध ब्राह्मणांनी केला कि मुसलमानांनी ?

१४. महात्मा फुलेना लग्नाच्या वारातीतून ब्राह्मणांनी हाकलले कि मुसलमानांनी ?

१५. महात्मा फुलेना मारण्यासाठी मारेकरी ब्राह्मणांनी पाठवले कि मुसलमानांनी ?

१६. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेन आणि चिखल फेक ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?

१७. महात्मा बस्वन्नाची हत्या ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?

१८. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी ब्राह्मणांनी केली कि मुसलमानांनी ?

१९. स्त्रियांना गुलाम ब्राह्मणांनी केले कि मुसलमानांनी ?

  1. संत जनाबाईंवर चोरीचा आळ घालून पंढरपुरातून त्यांची धिंड काढणारे मुस्लिम होते की ब्राह्मण?
  2. संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या तीन भावंडांना आळंदीत फुटकं खापर सुद्धा न मिळू देणारे मुस्लिम होते की ब्राह्मण ?
  3. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर मुस्लिम आहे की ब्राह्मण?

याचे ऊत्तर काय…

मग आमचे शत्रू मुसलमान कसे काय ???

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!