
समाज माध्यमातून साभार
पहा या मनुवाद्यांनी तुम्हाला फसवून सत्ता कशी प्राप्त केली आहे . शेकडो वर्षे ‘मनुस्मृती’ लादून तुम्हाला गुलामगिरीत जगण्यास भाग पाडले होते हा इतिहास ताजा असतानाच आता पुम्हा नव्याने याच धूर्त लबाड देशद्रोही RSS च्या मनुवाद्यांनी आधुनिक मनुस्मृती EVM च्या रूपाने बहुजनांवर लादली आहे .पहा याच EVM चा गैरवापर करून तुमची बहुमोल मते या मनुवाद्यांनी कशी पळवली आहे व एकाच राजकीय पक्षाला जिंकवले आहे .
दिल्लीच्या विधानसभेत Aam Adami Parti (AAP) चे टेकनोक्राफ्ट म्हणून ओळखले जाणारे आमदार सौरभ भारद्वाज यांनी EVM मशीन चे दिल्ली विधानसभेत LIVE प्रात्यक्षिक दाखवून एका ठराविक पक्षाला म्हणजे BJP ला कसे निवडून आणता येते हे सिद्ध केले . मतदानाच्या दिवशी एका ठराविक वेळेनंतर या Ballet Unit मध्ये एक ‘सिक्रेट कोड’ (सांकेतिक नंबर) ज्याला ‘सोर्स कोड’ असे सुद्धा म्हणतात तो एंटर केला जातो . हा सोर्स कोड ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (B.E.L. ) की जी ही EVM मशिन्स बनवते तिच्या कडे असतो . हीच कंपनी ही EVM मशिन्स कोठे पाठवायच्या याचा निर्णय घेत असते . आता या कंपनीत BJP ने मनसूखभाई खचरिया सारखे ४ संचालक आधीच भरती करून ठेवलेले आहेत . आणि हे सर्व संचालक कोणत्या ठिकाणी काँग्रेस ला जिंकवायचे आणि कोणत्या ठिकाणी BJP ला जिंकवायचे हे आधीच ठरवून त्याची निवडणुकीच्या दिवशी अंमलबजावणी करीत असतात . त्यामुळेच मशिन्स मतदानाच्या दिवशीच मतदानाची फेरफार करीत असते आणि इतर वेळी नॉर्मल राहते . तर हा कोड एंटर केल्यानंतर त्यानंतर मतदान झाल्यावर सर्व मते Control Unit मध्ये BJP ला ट्रान्सफर होतात .यालाच EVM हॅक करने असे म्हणतात . अश्याच प्रकारे VVPAT ला सुद्धा हॅक करून त्यातील चिठ्याची फेरफार करता येऊ शकते.
अश्या प्रकारे गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि BJP आलटून पालटून सत्ता उपभोगत आहे व जनतेला मूर्ख बनवत आहे . सुरुवातीला २००४ व २००९ मध्ये दोन वेळा EVM चा गैरवापर करून काँग्रेस ने सत्ता प्राप्त केली होती . त्यानंतर BJP चे जेष्ठ नेते सुब्रम्हण्यम स्वामींनी सुप्रीम कोर्टात EVM विरोधात याचिका दाखल केली होती पण नंतर काँग्रेस आणि BJP मध्ये अंधारात मांडवली झाली . त्यात ठरल्याप्रमाणे BJP ने सुद्धा अश्याच पद्धतीने या EVM चा गैरवापर करून सत्ता प्राप्त केली आहे . म्हणूनच २०१४ व २०१९ मध्ये BJP जिंकल्यावर सुद्धा काँग्रेस ने शांत बसून एक प्रकारे मूक संमती दिली होती . आताही २०२४ ला BJP ने अश्याच प्रकारे देशात वेगवेगळ्या ठिकाणी EVM चा गैरवापर करून कोठे काँग्रेस ला जिंकू दिले तर कोठे स्वतः जिंकली आहे …जेणेकरून जनतेचा विश्वास बसावा .
आणि या दोन्ही राजकीय पक्षांना इमानदारीने साथ दिली ती त्या निवडणूक आयुक्तांनी . म्हणूनच ‘बहुजन मुक्ती पार्टी’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम या निवडणूक आयुक्ताला ‘चोरांचा सरदार ‘ म्हणतात .
गेली अनेक वर्षे मा. वामन मेश्राम साहेब देशभर फिरून या EVM च्या विरोधात जनतेचे प्रबोधन करीत आहेत . मा. वामन मेश्राम यांनीच EVM मशीन कशी मतांची फेरफार करू शकते हे सुप्रीम कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध केले आहे व शेवटी न्यायालयाला नाईलाजाने या EVM मशिन्स ला VVPAT मशिन्स जोडण्याचे केंद्र सरकारला आदेश द्यावा लागला होता . पण बिकाऊ मीडिया हे वास्तव कोणत्याची न्यूज पेपरला किंवा Tv वरील बातम्यात दाखवत नाही . (तुम्ही स्वतः गुगल सर्च करून याची खात्री करून घेवू शकता.) जी काही माहिती जनतेला मिळत आहे ती केवळ सोशल मीडिया मुळेच मिळत आहे .मीडियातील कोणताही पत्रकार मेश्राम साहेबांची साधी बोटभर सुद्धा बातमी दाखवत नाही किंवा छापत नाही कारण या मीडियाचे मालक हे सर्व या मनुवाद्यांच्या ‘ताटाखालचे मांजरे’ आहेत . आणि निवडणूक आयुक्त राजकीय पक्षांना हात न लावता त्यांचे EVM मशीन हॅक करून दाखवा म्हणत जनतेची खिल्ली उडवत आहे .
बहुजन हिंदू बांधवांनो अश्या प्रकारे या दोन्ही राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून , निवडणूक आयुक्तांना हाताशी धरून भारतातील लोकशाही समाप्त केली आहे . आणि हे असेच चालू राहिले तर येणाऱ्या काळात हे मनुवादी सत्तेच्या आणि त्यांच्या कडील अफाट काळ्या पैश्याच्या जोरावर बहुजन हिंदूंना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कवच कुंडले म्हणजे संविधान सुद्धा संपुष्टात आणतील किंवा संविधान कमकुवत करून ठेवतील .
👉 आता तुम्हीच ठरवा देशातील निवडणुका मतपत्रिकेवर घेऊन लोकशाही जिवंत ठेवायची की EVM चा त्यांना गैरवापर करू देऊन देशावर पुन्हा एकदा मनुस्मृती ची हुकूमशाही लादून घ्यायची … निर्णय तुमचा !
बहुजन हिताय, बहुजन सुखाय… ✊
BAN EVM
SAVE DEMOCRACY
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत