थोर स्वातंत्र्य सेनानी दिवंगत पांडुरंग बळीराम गोसावी गुरुजी ना आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन सभा

थोर स्वातंत्र्य सेनानी, फुले शाहू आंबेडकरवादी, मानवतावादी, समतावादी तसेच खादीचे प्रचारक, प्रसारक कालकथित दिवंगत पांडुरंग बळीराम गोसावी गुरुजी यांचे 6 मार्च 2025 रोजी वयोमानानुसार निधन झाले. त्यांना आदरांजली /श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिवादन सभेचे 22/3/25 sandhyakali 4.00 pm la आयोजन केले आहे.
ठिकाण: जी जी पॅरामेडिकल महाविद्यालय, संस्कृती साडी सेंटर, दुसरा माळा, चेंदणी रोड ठाणे पश्चिम.
आयोजक
डॉ डी एस सावंत
आयु भास्कर केदारे
आयु बाबुराव वानखेडे
आयु व्ही जी सकपाळ
आयुष्यमती जाधव मॅडम
आयु आबासाहेब चासकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष: डॉ गौतम गोसावी सर
बुद्ध वंदना आणि विधी:
आयुष्यमान व्ही. जी. सकपाळ
प्रास्ताविक: डॉ. डी. एस. सावंत
सूत्रसंचालन- आबासाहेब चासकर
आभार प्रदर्शन-भास्कर केदारे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत