बामणी छावणीपासुन महाराष्ट्राला वाचवा

मराठा तरुणांवर जबरदस्त भावनिक मानसिक प्रयोग केला जात आहे. एका बाजूला राजकीय कुचंबणा करुन बाकी मायक्रो जातींना त्यांच्या विरोधात उभा केले जात आहे तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांनाच संकुचित प्रतिक्रिया द्यायला भाग पाडुन त्याचं गुन्हेगारीकरन करुन त्याचं भावनिक मानसिक खच्चीकरण करुन एका कोपऱ्यात बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला मराठा तरुणाच्या हत्याकांड निमित्ताने त्यांना षंड हतबल बेबस असल्याचं दाखवत आहे तर दुसऱ्या बाजूला छावा सारखा अजेंडा असलेले सिनेमे काढुन अस्मिता अहंकार पुनर्जागृत करत त्यांना ऊसकावलं जात आहे. एवढा भयंकर प्रयोग आधी १९६० च्या दशकात आंबेडकरवादी लोकांवर झाला होता. आता तसाच काहीसा कोंडीत पकडुन भावनिक उसकावण्याचा प्रयत्न करुन त्यांना जबरदस्त भावनिक झटका देऊन paralyzed करण्याचा प्रयत्न पण आहे. मराठा तरुणाच्या तोंडुन शिक्षण रोजगार शेती उत्पादन बाकी भौतिक प्रश्न काढुन घेऊन प्रचंड भावनिक बनवुन ट्रिगर केलं जात आहे. मराठा सुजाण तरुणांनी विचारवंतांनी या घडामोडीकडे लक्ष दिलं पाहिजे. बामण काय खेळत आहे हे लक्षात येऊ द्या. छावा सिनेमा व त्यावर थेटरमधली भावनिक आरडाओरडा व आता उदयन भोसले औरंगजेबची कबर तोडा म्हणत आहेत. घटनाक्रम लक्षात घ्या. स्वजातीला बामणा पासुन वाचवा. Debramhinization प्रत्येक बहुजण जातीत झालं पाहिजे.
मराठ्यांचा कसा गेम सूरू आहे हे या मराठयांच्या चुकूनही लक्षात येईना कारण यांच्यात हुशारी, अभ्यासू प्रमाण न च्या बराबर आहे.
उलट बामणांना एक- दोन कोटी संख्या असलेल्या मेंढरांचं ( मराठा समाज) कळप सापडलं आहे ज्याचा ते वापर पण करु शकणार आसतात आणि वेळ पडली की अगदी आरामात कडेला पण लावणार आसतात.
होय आता एकीकडे बामणी सत्ता आणि दुसरीकडे धनगर,वंजारी, माळी,ओबीसी,अन्य समाज यांच्यात मराठ्यांना चांगलंच भरडून काढण्याची कुटील थिअरी अंमलात आणली जात आहे.
विटंबनात्मक देशमुख हत्या हि खरंतर मराठा vs धनगर,वंजारी, माळी,ओबीसी वादातूनची सुडात्मक घटना म्हणू शकतो.
माझं सगळीकडे बारीक लक्ष आहे आणि आता मराठ्यापेक्षा धनगर,वंजारी,माळी,ओबीसी हे मराठ्याच्या विरोधात अगदी हिंसक म्हणता येईल आशा पद्धतीने त्यांच्या लोकांना भडकावत आहेत.
सत्तेत बसून बामण मराठयांना हक्क, अधिकार तर काहीच देईनात उलट मराठ्यांची पुरती वाताहत करण्यासाठी ओबीसीना, अन्य अठरापगड जातीना फुस लावून, बळ पुरवून उभे केले आहेत.
ओबीसी थियरी प्रत्येक राज्यात अंमलात आणत आहेत बामण.
ओबीसी हे बामणी सत्तेचे सर्वात मोठे फूटसोल्जर्स बनले आहेत ज्यांना बामणी तावडीतून कदापि सोडवता येणार नसतं उलट हे बामणी सत्तेला पूरक बनेल आशापध्द्तीने वागणार आसतात.
एकवेळ मराठ्यांना मराठा विरोधी बामणी सत्तेबद्दल सांगितलं की हळू हळू का होईना मराठे हे समजून घेत आसतात परंतु हेच ओबीसीना एससी एसटी मधील जातीना समजावा. बिलकुल समजणार नाहीत इतके हेच ओबीसी, एससी, एसटी मधील लोक बामणी सत्तेचे कट्टर ब्रेनवॉशड वाहक बनले असल्याचे समजून येईल.
आता राज्यातील हे धनगर, वंजारी, माळी, ओबीसी, एससी एसटी मधील लोक तुम्हाला बामणी सत्तेच्या विरोधात भ्र काढताना, बामणी सत्तेच्या विरोधात लढताना कुठे दिसले तर विचारा. मात्र अन्याय झाले की आंबेडकरी लोकांकडे येतात, आंबेडकरी लोकांची मदत घेतात (अगदी मराठ्या विरोधात पण) आणि गरज संपली की बामणी सत्तेच्या कामी येण्यासाठी निघून जातात अशी रियल परिस्थिती आहे.
आंबेडकरी आपल्याकडून (हिंदू कडून) नाहीत त्यांच्याकडून (मुस्लिमांकडून) आहेत हे आता प्रत्येक ओबीसी एससी एसटीच्या तोंडातील वाक्य आहे.
म्हणजे याच ओबीसी एससी एसटीचा मुस्लिमासोबत आंबेडकरी समाजाच्या विरोधात बामणी सत्तेने वापर नाही केला तर विचारा.
आता दोन दिवसापूर्वीच्या जालन्या जिल्ह्यातील कनवा गावच्या प्रकरणाला बामणी सत्तेचे हे फूटसोल्जर्स धनगर, वंजारी, माळी गटबंधनने खरी पार्श्वभूमी समजायच्या आधीच मराठ्यांवर निशाणा धरून म्हणजे “बघा माजोरड्या मराठयानी आमच्या जातीच्या माणसाला कसं मारलं बघा” अशी भडकाऊ मोहीम चालवली.
आणि या बामणी सत्तेच्या छुप्या फूटसोल्जर्सना (धनगर,वंजारी, माळी,ओबीसी गठबंधनला )
आंबेडकरी समाज पण कसलीही खातरजमा न करता हेच टॅग लावून”मराठ्यांनी मारलं” त्यांना साथ दिले आणि आता त्या घटनेची खरी पार्श्वभूमी समोर येत आहे ज्यामुळे हे धनगर, वंजारी,माळी,ओबीसी गठबंधन तर तोंडघसी पडलच पण शहाणासुरता आंबेडकरी समाज पण यांच्या नादी लागून तोंडघसी पडणार असतो.
विशेष म्हणजे बामणी सत्तेने मराठा द्वेशाने कार्यरत राहायला सांगितलेल्या या धनगर,वंजारी, माळी,ओबीसी गठबंधनने जरांगेसोबत आसलेल्या एका व्यक्तीचा फोटो पसरवला ज्याचा या कनवा घटनेशी काडीचाही सबंध नव्हता. आणि मग या गठबंधन मधील मराठा विरोधी सूड भावनेने पेटलेल्या विकृत लोकांनी देशमुखला मारलं तसच ज्याचा कांवा घटनेशी काडीचाही संबंध नव्हता त्या व्यक्तीला मारलं असतं तर?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत