भारतात मंदिरांचे उत्पन्न हे भारत सरकारच्या उत्पन्नापेक्षाही सहा पट जास्त आहे

समाज माध्यमातून साभार
▪भारत सरकारचे वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न – 12 लाख 54 हजार कोटी रूपये,
▪ तर मंदिरांचे वार्षिक उत्पन्न 80 लाख कोटी रूपये.
👉🏻 म्हणजे मंदिरांचे उत्पन्न हे भारत सरकारच्या उत्पन्नापेक्षाही सहा पट जास्त आहे हे सर्वांनी लक्षात घ्या.
▪महाराष्ट्रातील मंदिरांचे वार्षिक उत्पन्न – 45 हजार कोटी रूपये.
▪महाराष्ट्र शासनाचे वार्षिक उत्पन्न – 34 हजार कोटी रूपये.
▪म्हणजे मंदिरांचे उत्पन्न हे शासनाच्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे.
▪भारतात हिंदूंची मंदिरे- 5 लाख 76 हजार,
▪मंदिरातील पुजा-यांची संख्या- 30 लाखाच्यावर.
▪मंदिरांतील सोने -12हजार 800 मेट्रीक टन (1 मेट्रीक टन = 1000 किलोमध्ये
12800×1000= 1 कोटी अट्ठावीस लाख किलो.
आजच्या बाजारभावानुसार मूल्य काढा.
▪मंदिरांना मिळणारी किमान वार्षिक दक्षिणा -12 लाख
1000 कोटी रूपये.
(12000001000 – बारा अब्ज एक हजार कोटी रूपये)
▪मंदिराचे सारे विश्वस्त कोण ?
👉🏻 तर ब्राह्मण.
▪मंदिरांतील सगळे पुजारी, पुरोहीत ब्राह्मण.
▪मंदिरांतील सगळी संपत्ती कुणाकडे ?
👉🏻 तर ब्राह्मणांकडे.
▪ती संपत्ती त्यांच्याकडेच राहावी म्हणून मंदिर व्यवस्थापन कायद्याला विरोध कुणाचा ?
👉🏻 याच ब्राम्हणांचा.
▪कमी शिकलेले ब्राह्मण पुजारी, पुरोहीतगिरी करतात.
▪बाकी उच्च शिक्षण घेऊन उच्चपदावरच्या नोक-या करतात. ▪मंदिरांतून, ९७% ब्राम्हणेतर समाजाकडून (म्हणजे ज्यांना ते शूद्र – अतिशूद्र म्हणजे संस्कृतमध्ये याचा साधा सरळ अर्थ म्हणजे गुलाम म्हणतात) ज्यांना याच ब्राम्हणांनी ६७४३ इतक्या प्रचंड जातींमध्ये विभागलेय. ह्या ९७% लोकांकडून मिळणारा अफाट धनलाभ लक्षात घेऊन बरेचसे ब्राह्मण नोकरी – व्यवसाय सांभाळून पार्टटाईम जाॅब म्हणून पुरोहीतगिरीही करतात.
अशा प्रकारे मंदिरे ही भटा-ब्राह्मणांची “रोजगार हमी योजना “आहे. आणि ती विनासायास चालूही आहे.
आणि हा सगळा पैसा ९७% लोकं (जे संख्येने बहू म्हणजे जास्त आहेत. म्हणून यांना बहुजन समाज म्हटले जाते. ) हा बहुजन समाज देवाची कृपा व्हावी म्हणून श्रद्धेने जमा करतात परंतु त्याचा हिशोब मात्र मागत नाहीत.
👉🏻 कोणी प्रबोधनाचा प्रयत्न केलाच, तर त्याला धर्मभंजक, नरराक्षस, नास्तिक ठरवले जाते. हे ठरवण्यात सगळ्यात आघाडीवर असतो तो हाच कपटी ब्राह्मण अन आपला देवभोळा , श्रद्धाळू, धर्मभोळा आणि वेडगळ बहुजन समाज अशा कपटी ब्राह्मणांच्या सोबतीला राहून तो सुध्दा विरोध करतो.
👉🏻 चांगल्या गोष्टींना विरोध करणारा बहुजन समाज पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मुतणाऱ्या बडव्यांविरोधात (ब्राह्मणां) मात्र कमालीचा षंढ (नपुसंक) बनून थंड बसलेला दिसतो.
👉🏻 ऊठसूट बहुजनांना ‘हिदुत्वाचा’ डोस पाजून माथी भडकवणा-या किती हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांनी जिजामातेच्या चारित्र्यावर घाणेरडे शिंतोडे उडवणा-या जेम्स लेनच्या लिखाणा विरोधात निदर्शने, निवेदने, उपोषणे केली ?
👉🏻एकही नाही ! कारण जवळ-जवळ सर्वच हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचे प्रमुख हे ब्राह्मणच आहेत !!!
हा विषय त्यांच्या फायद्याचा, हितरक्षणाचा नसल्याने अशा वेळेस ते कधीही “हिंदू खतरे में” अशी बांग देणार नाहीत.
👉🏻 मात्र ज्या वेळेस त्यांनी अशी बांग दिली की आपण समजावे की हिंदू नाही तर “ब्राह्मण खतरे में” आहे !
▪एवढ्या अफाट संख्येने ब्राह्मण लोक हे मंदिरांमध्ये पुजारी आहेत परंतु त्यामध्ये बहुजन पुजारी एकही नाहीत.
का आजही हिंदु धर्मात बहुजनांना तो मान नाही ?
▪का देवाला आम्हा माणसांसारख्या माणसांकडून ( शूद्र – अतिशूद्र ९७% बहुजन हिंदूंकडून ) पूजा-विधी मान्य नाहीत ?
▪आजपर्यंत “मंदिरांत पुजा-यांची भरती” अशी जाहीरात कधी वाचली आहे का ?
▪बहुजन समाजातील कथा-किर्तनकार, प्रवचनकार, बुवा ह्यांनी आयुष्यभर देवाच्या नावाने फक्त टाळच कुटायचे का ?
▪त्यांना हा अधिकार केव्हा मिळणार ?
▪हा अधिकार ठरविणारा असा कोणता देव आहे ?
▪हेच जगातील इतर प्रमुख तिन धर्मांबाबतीत पाहिल्यास म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध आपल्याला असे दिसेल की, त्या धर्मांमधील प्रत्येकच माणसाला पुजारी बनता येते. ख्रिश्चनांमध्ये कुणी फादरचा मुलगाच फादर बनत नसतो. मुस्लिमांमध्ये मदरशांमध्ये कुराणचे शिक्षण घेऊन कुणीही मौलाना बनू शकतो. तसेच बौध्दांमध्येही कुणी भिक्खू बनू शकतो. या सर्व धर्मांमध्ये मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ ठरत असतो.
▪का ह्याच ब्राम्हणांचा धर्म कर्माला नव्हे तर जन्माला महत्त्व देतो. मग हाच ब्राम्हण कितीही नालायक असला तरी शेवटी तोच श्रेष्ठ असतो.
▪का आजही महंत पदावर पोहचलेल्या बहुजनाला सुद्धा मुला-मुलींच्या लग्नात मात्र हजारो लोकांसमोर शेंबड्या भटाच्या पायावर डोके ठेवावे लागते ?
▪का बहुजन आपल्या सर्व प्रकारच्या विधी बहुजनाकडून करून घेत नाहीत ?
▪एखादा पुढाकार घेऊन जातीव्यवस्थेला मोडीत काढीत असेल तर त्याला धर्मभ्रष्ट का ठरवले जाते ?
असे अनेक प्रश्न आहेत. याचा विचार सर्वच ९७% बहुजनांनी करावा.
💥 ब्राह्मण हा देवी-देवतांच्या, हिंदुत्वाच्या नावाने हजारो वर्षापासून बहुजनांचे शोषण करीत आहे आणि त्यांचा शोषणाचा निर्धोक मार्ग हा मंदिरांमधून जातो. म्हणूनच मंदिराच्या निर्मितीवर ब्राह्मणांचा भर हा अधिक असतो..
भारत हा जगातील क्रमांक १ चा गडगंज संपत्ती असलेला देश असूनही नाही. कारण सगळी संपत्ती तर ह्या मुठभर ३% ब्राम्हणांनीच हडपलीय. आज देशात एकही गरीब नसायला पाहिजे. पण ३० करोड लोकांना आज एकवेळेसचे अन्नसुध्दा मुश्किलने मिळते. ३० करोड इतकी लोकसंख्या अमेरिकेपेक्षाही जास्त आहे.
या ब्राम्हणांना आपले काही देणे घेणे नाही. कारण हे ३५०० वर्षापूर्वी खैबरखिंडीतून आलेले आर्य आहेत. ज्यांनी आपल्याला ३५०० वर्षापासुन जात-पातीच्या नावावर मानसिक गुलाम बनवून ठेवलेय.
तेव्हा ९७% ब्राम्हणेतर बहुजनांनो ३% ब्राम्हणांच्या थोतांडापासून सावध व्हा.
ही पोस्ट सर्वत्र टाकून मेंदू स्वच्छ्ता अभियान सुरू करून जनजागृती करा.
🙏 जय भारत 🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत