मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

रिफलेक्टर बसवा आपघात टाळा साखर कारखाना साईटवर महामार्ग पोलीसांची कार्यशाळा

साखर कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊस वाहतुक करणऱ्या चालक व मालक यांनी घ्यावयाची काळजी

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

ऐन थंडीच्या मोसमामध्ये कडाक्याच्या थंडीत साखर कारखाने सुरू होतात आणि ऊस तोडणी सुरू होते यावेळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऊस तोड कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या मुला बाळासह उस तोडीला जातात साखर कारखाना सुरू झाला म्हणजे गळीत हंगाम सुरू झाले साखर कारखाना कार्यक्षेत्रा अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावरून कारखाण्या साठी लगणारा ऊस हा ट्रक ट्रॅक्टर बैलगाडी इतर वाहणाव्दारे साखर कारखाना येथे ऊस वाहातुक जातो सदर ची वाहणे काही कारणास्तव रात्र न दिवस काम केल्याने बंद अवस्थेत पडलेले असतात त्या वाहणाच्या पाठीमागच्या बाजुस रिपलेक्कर लावले नसल्यामुळे इतर वाहन चालकाचा अंदाज चुकतो त्यामुळे सदर ऊसाचे वाहणास पाठीमागुन जोरासी धडक बसुन मोठ्या प्रमाणात अपघात होतो या अपघातात जिवित वित्त हाणी होतो त्यामुळे भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी ऊस वाहतुक करण्याऱ्या चालक व मालकाने यांनी सदर वाहणा संदर्भांत खालील नियमाचे तंतोतंत पालन
करावे करणे बंधन कारक आहे . साखर कारखान्या मध्ये ऊस वाहतुक करणारे चालकाकडे मुळे परवाण्याचे लायसन्स सोबत ठेवणे बंधन कारक आहे ट्रॅक्टर चालकाच्या लायसन मध्ये LMV – TT हा अधिकार नमुद असणे आवश्यक आहे झेरॉक्स प्रत चालणार नाही
त्याबरोबर TRANS हा अधिकार नमुद असणे आवश्यक आहे चालकाने दोन पेक्षा जास्त ट्रेलर ओढता कामा नये मोटर वाहणाची लांबी 18 मिटर पेक्षा जास्त असता कामा नये वाहतुक करत असलेल्या ट्रॅक्टर एक साहय्यक असतो त्याचे वय 20 पेक्षा कमी नसावे वाहनाच्या पाठीमागील बाजूस रिपलेक्टर चा कापडी बोर्ड लावणे बंधन कारक आहे ऊस वाहतूक करणारे वाहनानी सर्विस रोडचा वापर करावा पाठीमागच्या बाजूस लावलेले रिपलेक्टर ठळक अक्षरात लावणे बंधनकारक आहे सदर वाहनांच्या पाठीमागे रात्रीच्या वेळी एक लाल रंगाचा दिवा बसवणे आवश्यक आहे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरचा वेग १० किमी पेक्षा जास्त असता कामा नये ऊस वाहतूक करणार्‍या वाहनाची नंबर प्लेट स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मोठ मोठे स्पीकर लावू नये उसाचे वाहन चालवताना चालकाने मोबाईलचा वापर करू नये व कानामध्ये हेडफोन लावू नये बंधनकारक आहे ट्रॅक्टर ट्रेलर यातून ऊस वाहतुकीचा सक्षम प्राधिकरणाकडून घेतलेला RTO / RTA वैद्य परवाना असणे गरजेचे बंधनकारक आहे प्रत्येक वाहनाचे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी आवश्यक आहे किंवा विहित केलेल्या स्थूल वजनापेक्षा अधिक माल असता कामा नये सदरील ऊस वाहतूकदार ठेकेदार चालक आणि मालक यांनी अपघात प्रतिबंधक सुरक्षित वाहतूक होणे आपले वरील नियमाचे पालन करावे नाहीतर कारवाईला सामोरे जावे नळदुर्ग धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग कंचेश्वर सहकारी साखर कारखाना यमगरवाडी विठ्ठल साई सहकारी शेतकरी साखर कारखाना मुरूम भाऊ साहेब बिराजदार सहकारी शेतकरी साखर कारखाना समुद्राळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी शेतकरी साखर कारखाना अरविंद नगर केशेगाव लोकमंगल साखर कारखाना खेड आदि ठिकाणी महामार्गाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आम्रता पाटाईत हेड कॉनस्टेबल सतिश पवार हेड कॉन्स्टेबल दिगंबर कुंभार हेड कॉन्स्टेबल उध्दव टोपे सह वाहतुक करणाऱ्या चालकास व मालकास कार्यशाळा घेऊन प्रबोधन केले वरीलवरील नियमाचे तंतोतंत पालन करून हायवे महामार्ग पोलीस सहकार्य करावे असे प्रतिपादन या ठिकाणी अमृता पटाईत यांनी केले आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!