मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
क्रांतिकारी शिक्षक संघटना जिल्हा बीडची कार्यकारणी जाहीर
दि:-24/12/2024 रोजी संघटनेच्या मुख्य कार्यलय बशीर गंज येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्हा परिषद शाळा शाखेच्या जिल्हा अध्यक्ष पदी जि .प्.चे शिक्षक श्री. सतीश पवार सर, जिल्हा सचिव पदी श्री. राजू सर,तसेंच बीडच्या शहर अध्यक्ष पदी श्री. भरत काबले सर, शहर सचिव पदी श्री. शेख फतेहुल मुबीन सर यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक सचिव श्री शहीद कादरी सर, जिल्हा अध्यक्ष श्री. आसरार खान सर, जिल्हा सचिव प्रा.डॉ. शशिकांत गायकवाड सर, तसेच सर्व कार्यकर्ते व सहकारी यांनी अभिनंदन केले…..💐🙏✌️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत