क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्राचे मुख्य कार्यलयाचे उत्घाटन संपन्न
बीड शहरातील बशीरगंज चौकात क्रांतिकारी शिक्षक संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
संघटने चे नेते श्री. शहीद कादरी सर यांनी संघटने बाबत माहिती दिली .
यावेळी मार्गदर्शक श्री.हाफिज साहेब.श्री. नरशिग जी नायकवाडे साहेब ,संघटनेचे विभागीय अध्यक्ष अय्युब सर,श्री. शशिकांत गायकवाड, आसरार खान सर,श्री. अजीज सर, श्री. मुफ्ती सर,श्री. मजहर सर ,श्री. तोफिक सर, श्री. फजल सर ,श्री. जावेद सर, श्री. आंबेद सर, श्री. रजाक सर, श्री. इमरान सर श्री. शाहेद सर,जफर सर, वहीद भाई, श्री. शिनगारे सर श्री.पवार सर श्री. मुळे सर, श्री.युनूस सर, श्री. परवेज सर,वासिम भाई,अन्वर कादरी, फेरोज भाई,कैसर सर,आबेद सर, तसेच पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत