महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
राज्याच्या सत्ता संघर्षावरून उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

राज्यामध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोचला आहे. सगळ्या कुरघोड्या आपण पाहत आहोत आणि एकमेकांच्या उणीधुनी काढण्यात नेते व्यस्त आहेत. जनतेच्या प्रश्नावरती कोणाचेही लक्ष नाही. फक्त सत्तेच्या खुर्चीमध्ये मशगुल झालेले सत्ताधारी आपण पाहत आहोत. ते अत्यंत उनमत्त झालेले आहेत आणि त्यामुळे एकमेकांवर केसेस करीत आहेत, कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाच्या विरोधात केलेल्या याचिकेची सुनावणी निश्चित झाली आहे पाहूया सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते ते!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत