
संविधानाने सर्वांना समान मताचा अधिकार दिला आहे. मात्र हा अधिकार योग्य प्रकार वापरणे आवश्यक आहे. देशातील विद्यमान स्थिती संविधानावर चालवण्यासाठी त्या विचारांची माणसे, संसदेत पाठविणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती येथे केले ते स्थानिक सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्ताां मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत