
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. आता जगन्नाथ मंदिराच्या संपत्तीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. जगन्नाथ मंदिराकडे ६०,८२२ एकर जमीन आहे. ओडिशासह ७ राज्यांत ही जमीन आहे.
बीजू जनता दलाचे आमदार प्रशांत बेहरा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला कायदामंत्री जगन्नाथ सरका यांनी उत्तर देताना ही माहिती दिली. ओडिशातील ३० पैकी २४ जिल्ह्यात महाप्रभू जगन्नाथ बीजे, श्री क्षेत्र पुरी यांच्या नावावर ६०,४२६ एकर जमीन आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत