आयुष्यमान शिवदास म्हसदे यांच्या संविधान जनजागृती चळवळीच्या कार्याचा अमेरिकेत गौरव
आयुष्यमान शिवदास म्हसदे संस्थापक अध्यक्ष मानवतावादी बहुउद्देशीय संस्था यांच्या सक्रिय सामाजिक संविधान जनजागृती चळवळीच्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेत जर्सी सिटी हॉल येथे आंबेडकर मिशन संस्थेच्या वतीने पे बॅक टू सोसायटी इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रसंगी दिलीप मार्टिन ,डॉक्टर सुरेश इंगळे , जॉईस वॉटरमन , डॉक्टर विष्णू माया परिवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच अमेरिकेच्या कोलंबीया विद्यापीठात जगदीश मोहोळ लिखित ब जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी मागास संघटनेच्या वतीने श्री शिवदास म्हसदे यांचा कोषाध्यक्ष अनिल बागुल , जिल्हाध्यक्ष कैलास बोढारे , नेते शशिकांत बागुल श्री सचिन गायकवाड पतसंस्थेचे श्री राजेश सैंदाणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत