महाराष्ट्रमुख्यपान
मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये लागली आग,

मुंबईत मधील कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली . स्थानकाच्या प्लॅटफॉर्म Number 1 वरील कँटीनमध्ये आग लागली.
स्टेशनच्या प्रतिक्षालयापर्यंत आग पसरण्यास सुरुवात होणार त्याआधीच अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. आग इतकी मोठी होती की स्थानकाबाहेरून धुराचे लोट पाहायला मिळत होते. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत