घोटाळेबाज Evm मशीनची उत्पत्ती काँग्रेस आणि भाजप मधिल ब्राम्हण वर्गाने आपणच शासक वर्ग कायम राहण्यासाठी एकत्रित येऊन केली.

समाज माध्यमातून साभार
evm मशीन चा #प्रस्ताव संसदेत ज्या माणसाने ठेवला त्या माणसाचे नाव आहे #अभिषेकमनूसंघवी (काँग्रेस) , प्रस्ताव क्रमांक आहे 422/1984 , या प्रस्तावावर #पहिलाअनुमोदन देणारा व्यक्ती.. #अटलबिहारीवाजपेयी (भाजपा) आणि #दुसरा अनुमोदन देणारा व्यक्ती हा #प्रकाशखरात (सीपीआय).
काँग्रेस ब्राम्हणांची पार्टी..
भाजपा ब्राम्हणांची पार्टी..
सीपीआय ब्राम्हणांची पार्टी..
या तिन्ही ब्राम्हणांच्या पार्ट्यानी Evm मशीन भारतात आणले.
तुमची मतं खाण्यासाठी, तुमची मतं हडपण्यासाठी, तुमची मतं चोरी करण्यासाठी काँग्रेस ने evm मशीन भारतात आणले.
व्ही.पी.सिंह यांनी विरोध केला होता, राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून लिखित विरोध केला, पण काहीं केल्या व्ही.पी.सिंह यांचे ऐकले नाही.
पुन्हा 24 सप्टेंबर 1985 ला हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला. लगेच 2 जानेवारी 1986 ला राष्ट्रपती ग्यानी झेल सिंग यांनी या प्रस्तावावर सही केली आणि हे Evm मशीन वापरण्याचे बिल भारतात लागू झाले.
म्हणजे –
Evm मशीन भारतात आणण्यासाठी सगळ्यात जास्त हात आणि ज्यादा काम कोणी केले असेल तर ते काँग्रेसने
म्हणून आज ही काँग्रेस चे लोक evm मशीन च्या विरोधात शब्द काढताना दिसत नाहीत.कारण त्यांना माहिती आहे की, त्यांच्या पूर्वजांनी evm मशीन भारतात आणले आहे.
आमचा आज जो सत्यानाश ज्या कारणामुळे झालेला आहे ते संपूर्ण कारण आम्हाला माहिती असले पाहिजे नाहीतर आम्ही परत परत फसत राहु आणि सतत आमच्यासोबत विश्वासघात होऊ शकतो, परत आमच्यासोबत चिटिंग होऊ शकते,परत आमच्या वोटींगचा गैरवापर होऊ शकतो.
पुन्हा आमचा फक्त निवडणुकित केवळ मत टाकण्यापुर्ता वापर होऊ द्यायचे नसेल तर evm मशीन च्या गडबडीची संपूर्ण माहिती आमच्या लोकांकडे असली पाहिजे.
evm मशीन बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनी कडे देण्यात आले त्या कंपनीचे नाव आहे (ECIL) इेलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे (BEL) भारत इेलेक्ट्रॉनिक लिमिटेड.
यामध्ये जी भारत इेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी आहे ती ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे, ही कंपनी फक्त भारतात च ब्लॅक लिस्टेड कंपनी नाही तर संपूर्ण जगात ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे.
वरील दोन्ही कंपन्यांनी evm मशीन 2003 मध्ये बनविले आहे.
2003 पूर्वी 1989 ला पायलट प्रोजेक्ट म्हणजे नमुना चाचणी राजीव गांधी च्या काळात या evm मशीन चा पायलट प्रोजेक्ट म्हणून उपयोग केला आणि नंतर 2003 मध्ये या दोन कंपन्यांनी evm मशीन काँग्रेस ला दिले.
काँग्रेस 2004 मध्ये आणि 2009 मध्ये या evm मशीन चा उपयोग करून घोटाळा करून जिंकून आली.
काँग्रेस ची वेळ संपल्यानंतर भाजपा 2014 आणि 2019 मध्ये evm मशीन चा उपयोग करून घोटाळा करून जिंकून आले.
भाजपा जिंकून येण्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या कायदा बनवून काँग्रेस ने दूर केल्या – 56C, 56D, 49MA हे कायदे ते आहेत ज्यामुळे भाजपा सुरक्षित घोटाळा करून जिंकून आली.
हे बॅक ग्राउंड आहे आणि हे बॅक ग्राउंड सांगण्याच्या मागे कारण की, बऱ्याच लोकांना अगदी शिकलेल्या लोकांना सुद्धा evm मशीन चा जन्म कधी आणि कसा झाला हे माहिती नाही, घोटाळा कसा करता येतो हे ही माहिती नाही. EVM मेन्युपुलेट करून घोटाळा केला जातो, EVM मशीन ची जन्मकुंडली बऱ्याच जणांना माहिती नाही ती माहिती करून देणे हा उद्देश.
EVM हटावो ! देश बचाओ!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत